भविष्यात सुमद्राखाली शेती करावीच लागणार कारण...

Published

भविष्यात समुद्राचे तळ खाद्यान्नाचे भंडार बनू शकतील का? तर होय. ऑस्ट्रेलियातील सीडनीजवळच्या समुद्रकिनाऱ्याजवळ सागरी शेवाळांची शेती केली जातेय. नक्की कशी आहे ही शेती? हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)