You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गुलाबाची शेती करून तयार केलेला गुलकंद - पाहा व्हीडिओ
Published
गुजरातच्या नवसारीमधील शमशादबेन राहतात. त्या स्वत: गुलाबाची शेती करुन गुलकंद तयार करतात आणि स्वत:चं घर चालवतात.
सेंद्रीय शेतीतून लोकांनाही फायदा व्हावा या उद्देशाने त्यांनी हे काम सुरु केलयं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)