You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इंडोनेशियाच्या विमान अपघाताचं गूढ उकलेल?
इंडोनेशिया विमान दुर्घटनेनंतर जावा समुद्रातून विमानातले डेटा रेकॉर्डर्स ब्लॅकबॉक्स बाहेर काढण्यात तपास यंत्रणांना यश आलं.
शनिवारी जकार्ताच्या मुख्य विमानतळावरून उड्डाण केल्यावर स्रीविजया एअर जेटचं बोईंग 737 विमान दुर्घटनाग्रस्त झालं होतं. या विमानात कर्मचाऱ्यांसह 62 प्रवासी प्रवास करत होते.
प्रचंड वेगाने खाली झेपावल्यावर पाण्यावर आदळून त्याचे तुकडे झाले अशी माहिती मिळाली आहे. आता ब्लॅकबॉक्सच्या तपासणीनंतर, बोईंग विमान कोणत्या कारणामुळे क्रॅश झालं याची माहिती समोर येईल.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)