You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डोनाल्ड ट्रंप यांना तातडीने व्हाईट हाऊसमधून हद्दपार करता येईल?
Published
डोनाल्ड ट्रंप यांचे राष्ट्राध्यक्ष म्हणून नऊ दिवस शिल्लक आहेत. पण अनेकांना त्यांना तातडीने पदावरून हटवायचं आहे.
ट्रंप यांच्याबद्दल इतका रोष असण्याचं कारण कॅपिटलवर झालेला हल्ला आहे. ते राष्ट्राध्यक्षपदावर राहायला पात्र नसल्याचं उपराष्ट्राध्यक्षांनी जाहीर करण्याचीही मागणी होतेय.
या वेगवान घडामोडींचा हा आढावा.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)