You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनाच्या धक्क्यातून चीन पूर्णपणे बाहेर पडलाय का?
साधारण वर्षभरापूर्वी जगाने पहिल्यांदाच चीनमधल्या वुहानमधून पसरणाऱ्या एका गूढ व्हायरसबद्दल ऐकलं पुढे काय होणार आहे याची कुणालाच कल्पना नव्हती. एका प्रदीर्घ आर्थिक आणि आरोग्य संकटाला चीन सर्वांत आधी सामोरा गेला आणि सर्वप्रथम बाहेरही पडला.
गेल्या महिन्यात बीजिंगमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडले असले तरी चीनची अर्थव्यवस्था नक्कीच सावरायला लागली आहे. वर्षभरापूर्वी बीजिंगमधील जे उद्योग बंद झाले होते त्यांना आमचे प्रतिनिधी स्टीफन मॅक्डॉनेल यांनी पुन्हा भेट दिली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)