You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनाच्या संकटातून वुहान कसं बाहेर पडलं?
Published
कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण चीनच्या वुहान शहरात सापडला त्यानंतर शहरात कोरोनाचा उद्रेक सुरू झाला. आता वुहान शहरातले व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत.
गेले काही महिने कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. हा लढाईतला मोठा विजय असल्याचं वुहानचं स्थानिक प्रशासन मानतंय. वुहानमध्ये सध्या काय वातावरण आहे आणि सामान्य लोकांच्या आयुष्यावर कोरोना संकटाचा काय परिणाम झालाय. याविषयीचा हा रिपोर्ट
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)