You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
MPSC परिक्षेविषयीच्या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल विद्यार्थी काय म्हणाले?
Published
राज्य शासनाने एमपीएससी परिक्षेच्या संधींबद्दल नवा नियम काढला. याचा थेट परिणाम परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणार आहे. या निर्णयाबद्दल विद्यार्थ्यांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.
विद्यार्थ्यांशी संवाद - राहुल गायकवाड, नितीन नगरकर
एडीटिंग - अरविंद पारेकर
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)