New Year : 2020 मधल्या अवघड प्रश्नांची सोपी गोष्ट #सोपी गोष्ट 242
Published
2020 हे वर्ष सगळ्यांसाठीच खडतर होतं. कोरोना विषाणूची साथ आणि लॉकडाऊनशिवाय यंदा इतर अनेक घटनांनीही जगाला कधी हादरे दिले तर कधी बुचकाळ्यात टाकलं.
पण त्यातल्या काही कठीण प्रश्नांची उत्तरं आम्ही सोपी गोष्टमधून द्यायचा प्रयत्न केला. आता पुढच्या वर्षात तुम्हाला कुठल्या अवघड प्रश्नांची सोपी गोष्ट जाणून घ्यायला आवडेल?
संशोधन – टीम बीबीसी
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)