कोरोना लस : युकेमध्ये मान्यता मिळालेल्या ऑक्सफर्ड लशीची वैशिष्ट्यं
Published
बहुप्रतिक्षित ऑक्सफर्ड लशीला अखेर युकेमध्ये मान्यता मिळाली आहे. फक्त युकेच नाही तर जगभरातल्या लसीकरण मोहिमांना त्यामुळे वेग येणार आहे. कारण ऑक्सफर्डमध्ये संशोधन झालेली आणि भारतात सिरम इन्स्टिट्यूटमध्ये बनलेली ही लस इतर लशींच्या तुलनेत कमी किंमतीची आहे.
आणि ती साठवण्यासाठी नेहमीचा फ्रिजही पुरतो. या वैशिष्ट्यामुळे जगाचं लक्ष या लशीकडे लागलं आहे. चार जानेवारीपासूनच युकेमध्ये या लशीचा वापर सुरू होणार आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)