कोरोना लस: ऑक्सफर्डच्या लशीला युकेमध्ये अशी मिळाली मंजुरी

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना लस: ऑक्सफर्डच्या लशीला युकेमध्ये अशी मिळाली मंजुरी
Published

2020 हे वर्ष सरता सरता अखेर एक आनंदाची बातमी आली आहे. ज्या ऑक्सफर्ड-अस्ट्राझेनेकाच्या लशीचा प्रायोगिक तत्त्वावर युकेमध्ये वापर सुरू झाला होता, त्याला आता बोरीस जॉन्सन सरकारने मंजुरी दिली आहे. या मंजुरीचा, मान्यतेचा सरळ सरळ अर्थ म्हणजे ही लस सुरक्षित आणि परिणामकारक आहे.

वार्तांकन – जेम्स गॅलाघर, बीबीसी आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी

व्हीडिओ – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – राहुल रणसुभे

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)