You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राजधानी दिल्लीचं बांधकाम आणि वादांचा इतिहास
अनेक राजवटींनी दिल्लीतून राज्य केलं. राजधानी म्हणून दिल्लीला मोठा इतिहास आहे. पण तिच्या बांधकामांवरून यापूर्वीही वाद झाले आहेत.
मोदी सरकारच्या प्रस्तावित ‘सेंट्रल व्हिस्टा’ वरून सुरू असलेला वाद त्याच मालिकेतलं ताजं उदाहरण आहे. ब्रिटीशांनी 1911 मध्ये दिल्ली राजधानी घोषित केली तेव्हाही वाद झाले होते. तेव्हाची आणि आताची परिस्थिती यांची तुलना करता येईल का? नितीन श्रीवास्तव, जुगल पुरोहित आणि मनीष जलुई यांचा हा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)