You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोदी सरकारचा सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प प्रत्यक्षात उतरेल?
Published
'सेंट्रल व्हिस्टा' हाा मोदी सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. सरकारला भूमीपूजनाची मान्यता मिळाली पण प्रत्यक्ष प्रकल्पाच्या कामकाजावर कोर्टाचा स्टे आहे.
सर्व आक्षेपांची सुनावणी झाल्यानंतरच हा प्रकल्प मार्गी लागू शकेल. पण मुळात या प्रकल्पाबद्दल मोदी सरकार इतकं आग्रही का आहे? दिल्लीच्या या ऐतिहासिक भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सरकारचा काय युक्तीवाद आहे?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज संध्याकाली 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)