नरेंद्र मोदी सरकारच्या काळात कुपोषण अधिक गंभीर का झालं? #सोपीगोष्ट 233
Published
केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार 2014 ते 2019 या काळात भारतातली कुपोषणाची परिस्थिती अधिक चिंताजनक झाली आहे.
बिहारची स्थिती 2014 च्या तुलनेत 2020 मध्ये सुधारली असली तरी एकूण चित्र हे चिंतेचं आहे. महाराष्ट्रातही गेल्या 5 वर्षांत परिस्थिती काही अंशी बिघडली आहे तर काही बाबतीत चित्र जैसे थे आहे.
महासत्ता होण्याची मनीषा बाळगणाऱ्या भारताची पुढची पिढी कुपोषित का आहे? या अवघड प्रश्नाची ही सोपी गोष्ट.
संशोधन- बीबीसी मराठी
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- अरविंद पारेकर
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा..)