लाकडाऊनमुळे कुपोषणाची समस्या आणखी बिकट होण्याची शक्यता

व्हीडिओ कॅप्शन, दिल्लीजवळच होतेय लहान मुलांची उपासमार
Published

भारतातील सुमारे तीन लाख मुलांचा तीव्र कुपोषणामुळे पुढच्या सहा महिन्यात मृत्यू होईल असं जॉन हॉपकिन्स विद्यापीठाचा एक अहवाल सांगतो.

कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली. त्यातून मुख्यत्वे नुकसान झालं ते मजूर वर्गाचं. लाखो लोकांचा रोजगार गेला. आपलं कुटुंबं तसंच मुलांचं पोट भरणंही त्यांच्यासाठी अवघड बनलं. त्यातूनच आता या वर्गात कुपोषणाचा धोका निर्माण झाला आहे.

बीबीसीच्या प्रतिनिधी दिव्या आर्य यांचा रिपोर्ट...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)