भारताने नामशेष होत चाललेल्या वाघांच्या संरक्षणासाठी काय केलं?

Published

भारताच्या संस्कृतीत वाघांना विशेष स्थान आहे, पण अनेक दशकं शिकार आणि तस्करीमुळे त्यांची संख्या घटत गेली. 1970 मध्ये वाघ नामशेष होण्याच्या मार्गावर होते.

40 हजारांवरून त्यांचा आकडा 2 हजारांखाली गेला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी प्रोजेक्ट टायगरची सुरुवात करून व्याघ्र संवर्धन प्रक्लप उभे केले. व्याघ्र तज्ज्ञ वाल्मिक थापर व्याघ्र संवर्धनाबद्दल आणि त्याबद्दलच्या त्यांच्या चिंतांबद्दल सांगतात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)