You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डॉ. सलीम अली यांना 'बर्डमॅन' बनवणारी पिवळ्या कंठाची चिमणी
Published
12 नोव्हेंबर म्हणजे भारताचे पहिले पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांचा वाढदिवस. पण सलीम अलींना पक्षीनिरीक्षणासाठी प्रेरणा देणाऱ्या पक्ष्याविषयी, पिवळ्या कंठाच्या चिमणीविषयी तुम्हाला माहिती आहे का? सलीम अलींनी ज्या रायगडमध्ये सुगरण पक्ष्यांवर संशोधन केलं, त्या रायगडमधल्याच एका वन्यजीव फोटोग्राफरला आम्ही या चिमणीविषयी विचारलं.
पिवळ्या कंठाच्या चिमणीचे फुटेज - शंतनू कुवेसकर
व्हीडिओ निर्मिती आणि एडिटिंग - जान्हवी मुळे
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)