दिवाळीसाठी फटाके बनवणाऱ्यांच्या घरी आता चूल पेटणंही का अवघड झालंय?

Published

दरवर्षी तामिळनाडूमधल्या सिवाकासी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फटाके तयार केले जातात. जवळजवळ संपूर्ण भारतात इथूनच फटाके पुरवले जातात. पण यंदा या इंडस्ट्रीला मोठा तडाखा बसलाय.

आधी लॉकडाऊन झालं आणि आता अनेक राज्य सरकारने फटाके फोडायला बंदी घातलीय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)