You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
युरोपच्या ‘या’ देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊनचं संकट
युरोपात जवळ जवळ सगळ्याच देशांना दुसऱ्या लॉकडाऊनची चाहूल लागली आहे. फ्रान्स आणि जर्मनीमध्ये तशी जाहीर घोषणाही झाली आहे. तर इंग्लंडमध्ये जिल्हा आणि राज्यनिहाय लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलाय.
फ्रान्समध्ये मंगळवारी एकाच दिवसांत 33 हजार नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर लगेचच अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला. जर्मनीतही शाळा आणि कारखाने वगळता सगळं बंद करण्यात आलंय. कोरोनाचं आरोग्य संकट आणि आर्थिक संकट अशा कात्रीत पुन्हा एकदा युरोप सापडलाय.
बीबीसीचा खास रिपोर्ट...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)