You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टोमणे ऐकूनही या मुलींनी आपलं खेळणं थांबवलं नाही...
Published
झोहरा अब्दुल्ला आणि उम्मे कुलसम या पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधील खैबर पख्तुनवा भागात राहणाऱ्या बहिणी आहेत. पेशावर अंडर 19 या टीमकडून या दोघी स्क्वॉश खेळतात.
त्या खेळायला जात असताना त्यांना मुलं टोमणे मारायची. पण त्यांनी आपला खेळ थांबवला नाही.
अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये त्यांना आपला खेळ सुरू ठेवला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)