कोरोना उपचार : रेमडेसिव्हिरच्या वापराला अमेरिकेत मान्यता

Published

अमेरिकेत कोव्हिड रुग्णांवर रेमडेसिव्हिर औषधाच्या वापराला FDA ने मान्यता दिलेली आहे.

WHO ने काही दिवसांपूर्वीच या औषधाचा कोव्हिड रुग्णांवर विशेष परिणाम होत नसल्याचं म्हटलं होतं. पण अमेरिकेत झालेल्या चाचण्यांमध्ये चांगले निकाल आल्याने या औषधाला हिरवा कंदील दिल्याचं FDA ने म्हटलेलं आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)