You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनापासून वाचण्यासाठी कोणता साबण सगळ्यांत भारी?
Published
हात स्वच्छ धुणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला गेल्या काही महिन्यांपासून कळलं असेलच.
किमान 20 सेकंद हात साबणाने धुतले तर कोरोनाला आपण दूर ठेऊ शकतो. पण मार्केटमध्ये इतके साबण आहेत की त्यापैकी सगळ्यांत उत्तम साबण कोणता? तुमच्या त्वचेसाठी कोणता साबण चांगला आहे? जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)