कोरोनावर रेमडेसिव्हिर उपयुक्त नाही- WHO, महाराष्ट्र काय करणार? #सोपीगोष्ट 189
Published
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिव्हिर औषध महाराष्ट्रात वापरलं जातंय. पण WHO च्या एका संशोधनात म्हटलं आहे की, या औषधाचा रुग्ण बरं होण्यात किंवा मृत्यू रोखण्यात फारसा उपयोग होत नाही.
पण मग रेमडेसिव्हिरचा इतका गवगवा कशासाठी? महाराष्ट्र सरकार याबद्दल काय निर्णय घेणार?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)