कोरोनाचा सगळ्यात मोठा फटका महिला कामगारांना का बसला आहे?
Published
भारतात कामगार वर्गातील 4 पैकी 3 महिलांच्या हाती सध्या काहीच काम नाहीये. कोरोनासाथीमुळे विशेषत: ग्रामीण महिलांचं आयुष्य आणखी खडतर झालं आहे. शहरात रोजगार गेला. म्हणून महिला कामगार गावाकडे परतल्या. पण तिथंही हाताला काही काम नाहीये.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)