TRP: अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक TVवर मुंबई पोलिसांनी काय आरोप केलेत? #सोपीगोष्ट 184
Published
मुंबई पोलीस आणि रिपब्लिक टीव्ही यांच्यात TRP Scam वरून खडाजंगी सुरू आहे. पोलिसांनी हे सगळं सूडभावनेने केलंय असा आरोप रिपब्लिकचा आहे, पण पोलिसांनी मात्र नियमाप्रमाणे कारवाई सुरू असल्याचं म्हटलंय. राजकीय पक्षही यावर बोलतायत. रिपब्लिक विरुद्ध मुंबई पोलीस वादाचं मूळ काय? TRP मुळात काय असतो?
संशोधन आणि वार्तांकन - सिद्धनाथ गानू आणि मयांक भागवत
लेखन आणि निवेदन - सिद्धनाथ गानू
ए़डिटिंग - निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)