You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस विरोधात प्रतिकारशक्ती कसं काम करते?
Published
कोरोना व्हायरसवर अनेक लशींचं काम प्रगत टप्प्यात आहे.
रोगप्रतिकारशक्तीला प्रशिक्षण देऊन कोरोनाचा खात्मा करण्याचं काम लस करत असते. पण मुळात ही रोगप्रतिकारशक्ती काम कसं करते? आणि एखाद्या रोगाचा समूळ नाटनाट करण्यासाठी प्रतिकारशक्तीवर इतका भर का असतो? जाणून घ्या.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)