कोरोना व्हायरस : स्पेनमध्ये दुसरी लाट, बाधितांमध्ये तरुणांची संख्या सर्वांत जास्त

Published

या वर्षीच्या सुरुवातीला स्पेनला कोरोनाने नाकीनऊ आणलं होतं. युरोपात इटलीनंतर स्पेनला कोरोनाचा सगळ्यांत जास्त फटका बसला होता. संपूर्ण देशात कडक लॉकडाऊन पाळल्यानंतर कोरोनाने या देशातून काढता पाय घेतला होता. पण आता परत एकदा हा रोग पसरतोय.

पण आधीपेक्षा वेगळ्या पद्धतीने. आता स्पेनमधील दुसऱ्या लाटेतला कोरोना तरुणांना सगळ्यात जास्त होतोय. असं का होतंय हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)