काश्मीरमध्ये भाजप नेत्यांचं हत्यासत्र थांबवण्यासाठी विशेष उपाययोजना

Published

मागच्या दोन महिन्यात काश्मीरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर संशयित अतिरेक्यांकडून हल्ले झाले आहेत.

जुलै पासून पाच कार्यकर्त्यांची हत्याही झाली आहे. अखेर स्थानिक प्रशासनाला नेत्यांच्या सुरक्षिततेसाठी काही पावलं उचलावी लागली. तर काहींना सुरक्षाही पुरवावी लागली. काश्मीरहून बीबीसी प्रतिनिधी आमीर पिरझादा यांचा खास रिपोर्ट...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)