कोरोना साथीच्या काळात कोरड्या तळ्यांना नवसंजीवनी देणारे रामवीर
Published
कोरोना साथीच्या काळात रामवीर तंवर यांनी तळ्यांना जीवदान दिलं आहे. ग्रामस्थही रामवीर यांच्या कामावर खुश आहेत.
मात्र, त्यांचं म्हणणं आहे की ग्रेटर नोएडामध्ये पंचाय व्यवस्था संपल्यापासून तळी कोरडी पडू लागली आहेत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)