बेलारूसमधील निदर्शनानंतर देशात काय बदललं?

व्हीडिओ कॅप्शन, बेलारूसमधील महिला निदर्शक अटकेत
Published

बेलारूसमध्ये लोकशाहीवादी निदर्शनं सुरू आहेत. शेकडो लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी शांत करण्यासाठी आणि त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस कठोर उपाययोजना आखत आहेत.

नास्ट्या नावाच्या एका तरुण मुलीला पोलिसांनी अटक केल्यानंतर तिची आई तिच्यासाठी तुरुंगाबाहेर येऊन उभी आहे. ती तिला हाका मारत असते. काय झालं नेमकं पाहा या व्हीडिओमध्ये.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)