कोरोना व्हायरस : प्रौढ मनोरंजन केंद्रात काम करणाऱ्या महिलांची काय स्थिती आहे?

व्हीडिओ कॅप्शन, प्रौढ मनोरंजन केंद्रात काम करणाऱ्या महिलांची काय स्थिती आहे?
Published

तैवान शहरातील प्रौढ मनोरंजन केंद्रात काम करणाऱ्या महिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनानंतर या महिलांना आपला व्यवसाय बदलावा लागला आहे.

आपली आणि कुटुंबाची काळजी घेताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)