कोरोनाची दुसऱ्यांदा लागण कशी होते? #सोपीगोष्ट 150

व्हीडिओ कॅप्शन, कोरोनाची दुसऱ्यांदा लागण कशी होते?
Published

हाँगकाँगमधील तिशीतल्या व्यक्तीला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचं तेथील शास्त्रज्ञांना आढळलं आहे. पहिल्यांदा लागण झाली, त्यातून बरा होऊन बाहेर पडल्याला साडेचार महने उलटले होते, तोच त्याला दुसऱ्यांदा लागण झालीय.

कोरोनाची दोन वेळा लागण कशी होऊ शकते? ती कशी टाळता येईल? कोरोनाचं स्वरूप बदलत असेल तर मग लस कामात येईल की नाही? या आणि अशा इतर प्रश्नांची उत्तरं शोधणारी ही सोपी गोष्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)