कोरोना व्हायरसविरोधातील लशीचा शोध घेताना धोका नेमका कोणाला?
Published
जगभर कोरोना व्हायरसच्या विरोधातील लशीसाठी प्रयत्न आणि चाचण्या सुरू आहेत. शास्त्रज्ञांनी लशीचा शोध लागायला अजून अनेक महिने लागतील असंही म्हटलंय.
'चॅलेंज ट्रायल' सारख्या प्रयोगांमध्ये अनेकजण स्वतःहून सहभागी होत आहेत. प्रतिबंधात्मक लस देऊन त्यांना हेतूपूर्वक कोरोना व्हायरसचा संसर्ग दिला जातो. त्यानंतर लशीची परिणामकारकता सिद्ध होऊ शकते. याविषयीचा बीबीसीचे मेडिकल एडिटर फर्गस वॉल्श यांचा रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)