राज ठाकरेंच्या सर्व्हेमध्ये उद्धव ठाकरे सरकार नापास #सोपीगोष्ट 151
Published
राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात लॉकडाऊनबद्दल एक सर्व्हे केला ज्यावरून जनतेत ठाकरे सरकारबद्दल खदखद आहे असं मनसेचं म्हणणं आहे.
पण हा सर्व्हे कितपत शास्त्रशुद्ध होता? याचे निष्कर्ष सगळ्या राज्याचं प्रतिनिधित्व करणारे मानायचे का? स्थानिक निवडणुकांवर डोळा ठेवून मनसेने हा सर्व्हे केला का? या प्रश्नांची उत्तरं शोधणारी ही सोपी गोष्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)