'कोरोना व्हायरसनंतर आपल्या शरीरातील पेशींच्या हालचालींवरही सरकारची नजर असेल'
Published
कोरोनाचे परिणाम आताही आपण भोगत आहोत. पण तज्ज्ञांच्या मते आपल्याला आणखीही अनुभव घ्यायचे आहेत.
अशा वेळी कुतुहल निर्माण होतं की कोव्हिड नंतरचं जग नेमकं कसं असेल? बीबीसीने हा प्रश्न तीन विचारवंतांना विचारला. पाहूया इतिहासकार युआन नोआ हरारी, अर्थतज्ज्ञ रेखा ग्रिनस्पॅन आणि पर्यावरण तज्ज्ञ येरेड यांच्या नजरेतून कोव्हिड नंतरचं जग...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)