टॅक्सी चालवून कोरोनामुळे ओढवलेल्या संकटावर मात - पाहा व्हीडिओ
Published
कोरोनाचा भारतात उद्रेक झाल्यावर लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मुंबईच्या स्मिता झगडे यांचीही नोकरी या काळात गेली. पण त्यांनी या परिस्थितीतही संधी शोधली आणि टॅक्सी चालवायला सुरुवात केली.
लॉकडाऊनच्या काळातही त्यांचा व्यवसाय तेजीत कसा आला त्याची ही कहाणी.
व्हीडिओ रिपोर्ट- राहुल रणसुभे
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)