कोरोना : भारत कोव्हिड रुग्णांचे आकडे नीट मोजतोय का?
Published
भारतात वेगाने कोरोनाचे रुग्ण वाढतायत, मृत्यूंचा आकडा मोठा असला तरी मृत्यूदर इतर अनेक देशांच्या तुलनेत कमी आहे.
पण तरीही भारताच्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीबद्दल काही शंका आहेत. भारतात नेमके रुग्ण किती आणि नेमके मृत्यू किती याची नोंद नीट ठेवली जातेय की नाही याबद्दल शंका आहेत. याला 'अंडर काउंटिंग' म्हटलं जातं. हा काय प्रकार आहे आणि ही शंका का घेतली जातीये ते समजून घेऊ या.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)