कमला हॅरिस: चेन्नईचा समुद्रकिनारा ते अमेरिकेची निवडणूक
Published
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी उपराष्ट्रपतीपदासाठी सिनेटर कमला हॅरिस यांची निवड केली.
कमला हॅरिस या कृष्णवर्णीय नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. अमेरिकेत राजकीय कारकिर्द घडवणाऱ्या कमला यांचं गाव भारतातल्या तामिळनाडूमधलं. जाणून घेऊया त्यांच्या भारतातल्या या कनेक्शनविषयी
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)