कोव्हॅक्सिन : नागपुरात होणाऱ्या कोरोना लशीच्या चाचणीचे टप्पे कसे आहेत?
Published
कोव्हिड-19 या आजारावर मात करण्यासाठी संपूर्णत: भारतीय बनावटीच्या 'कोव्हॅक्सिन' लशीची मानवी चाचणी सुरू झाली आहे.
नागपूरच्या डॉ गिल्लूरकर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये काही लोकांना 'कोव्हॅक्सिन'चा पहिला डोस देण्यात आला आहे. पण ही चाचणी नेमकी कशी केली जाते? जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)