ऑस्ट्रेलियातील वणव्यात अनेक जंगली प्रजाती नामशेष झाल्याची भीती
Published
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये लागलेल्या वणव्यांत देशातले जवळपास 3 अब्ज प्राणी मारले गेलेत, असा शासत्रज्ञांचा अंदाज आहे.
आधुनिक काळातल्या सर्वांत भीषण वणव्यांमध्ये याची गणना करता येऊ शकते, असं ऑस्ट्रेलियातल्या विविध विद्यापीठांच्या तज्ज्ञांचं मत आहे. यात काही प्रजाती नामशेष झाल्या असण्याचा धोकाही आहे. यातील काही दृश्यं तुम्हाला विचलित करू शकतात.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)