कोरोना : चेहऱ्यावर मास्क घातल्यावर चष्म्यावर येणारी वाफ टाळायची कशी?
Published
कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी आता मास्क वापरणं अनिवार्य झालंय. परंतु, चष्मा वापरणाऱ्यांच्या पुढे यामुळे एक समस्याच निर्माण झाली आहे. चेहऱ्यावर मास्क घातल्यावर चष्म्यावर वाफ जमा होते.
यामुळे अनेकांना वारंवार चष्मा पुसावा लागतो. हा त्रास टाळण्यासाठी काही खास उपाय आहेत. हे उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)