बर्फ वितळल्याने ध्रुवीय अस्वलं नामशेष होणार?

व्हीडिओ कॅप्शन, बर्फ वितळल्याने भुकेलेल्या ध्रुवीय अस्वलाचं काय होणार?
Published

गोंडस दिसणारं बर्फाळ प्रदेशातील अस्वल पुढल्या काळात कदाचित दिसू शकणार नाहीत.

पांढऱ्या शुभ्र गुबगुबीत ध्रुवीय अस्वलांचे व्हीडिओ आपण कुतूहलाने पाहिले असतील. पण आता बर्फाळ प्रदेशातील अस्वलांची ही प्रजाती आठवणींच्या रुपात व्हीडिओमध्येच राहील की काय, अशी परिस्थिती निर्माण झालीये.

शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनात बर्फ नसेल तर शिकार कशी करणार आणि शिकारीशिवाय अस्वल जगणार कसं यासंबंधीचा तक्ता बनवलाय. जगभरातल्या लोकांनी ठरवलं तर या अस्वलांना वाचवणं शक्य आहे, असंही हे शास्त्रज्ञ म्हणतायत.

बीबीसीच्या प्रतिनिधी व्हिक्टोरिया गिल यांचा रिपोर्ट पाहूया.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)