कॅन्सरशी लढा संपण्याच्या आधी तिनं लग्नाचं स्वप्न असं पूर्ण केलं

Published

कॅन्सरशी लढा देणाऱ्या एका जोडप्याची ही एक गोष्ट आहे.

टॅश नावाच्या तरुणीची कॅन्सर विरोधात लढाई चालू होती. तिची दुसऱ्यांदा किमोथेरपी झाली होती. पण डॉक्टरांनी शेवटी एक दु:खद बातमी त्यांना सांगितली. मृत्यू दारावर येऊन ठेपला होता.

तेव्हा तिने तिचं शेवटचं स्वप्न सांगितलं. तिला लग्न करायचं होतं. ते पुर्णही झालं. पण कसं? हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)