You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना रुग्णांचा आकडा दीड कोटीकडे, चीनमध्ये सिनेमागृहं पुन्हा उघडली
जगभरातला कोरोना रुग्णांचा आकड वेगाने दीड कोटीकडे सरकतोय. गेला काही काळ कोरोनाने अमेरिकेत थैमान घातलंय.
जगातले सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू अमेरिकेत घडतायत. अमेरिकेचा मृत्यूदर जगभरात सर्वांत वाईट आहे असं काहींचं म्हणणं आहे पण डोनाल्ड ट्रंप यांना हे मान्य नाही. युरोपात अजूनही कोव्हिडमुळे कडक निर्बंध आहेत. पण या सगळ्याची सुरुवात जिथून झाली त्या चीनमध्ये आता चित्रपटगृहं पुन्हा एकदा उघडतायत. अर्थात सिनेरसिकांसाठी हा अनुभव वेगळाच असणार आहे. इथे अनेक निर्बंधांसह चित्रपट पाहावे लागणार आहेत. या सगळ्याचा आढावा घेऊ या.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)