मराठी महिलेच्या नावाने दिल्लीत एक मशीद का बांधली होती?

Published

मुळच्या पुण्याच्या मुबारक बेगम यांच्या नावाने दिल्लीत एक मशीद बांधली आहे.

1823 साली बांधण्यात आलेली ही मशीद मुबारक बेगम यांनीच बांधली की त्यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आली, हे स्पष्ट नाहीये. मात्र, मशिदीच्या मौलवींनी बीबीसी मराठीशी बोलताना दावा केला की, "ही मशीद मुबारक बेगम यांनीच बांधलीय." रविवारी (19 जुलै) दिल्लीमध्ये या मशिदीचा घुमट पडला आणि हा इतिहास खरवडला गेला. मुबारक बेगम कोण होत्या? त्या दिल्लीत का आल्या? याविषयी जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)