You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सौदी अरेबिया: गाडी चालवणाऱ्या या महिलेला तुरुंगात ठेऊन काय संदेश देतंय इथलं सरकार?
Published
लोजेन आणि इतर महिलांनी मिळून सौदी अरेबियात एक मोहीम राबवली होती. गाडी चालवायला परवानगी मिळावी म्हणून त्यांनी लढा दिला. पण त्याचा त्रास अजूनही त्यांना सोसावा लागत आहे.
त्यांच्या लढ्यानंतर आता सौदी अरेबियात महिला गाडी चालवू शकतात. पण ज्यांनी यासाठी प्रयत्न केला त्यांना 2 वर्षांपासून तुरुंगात डांबलं आहे. सौदी अरेबियाला यातून काही वेगळा संदेश द्यायचा आहे का? जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)