You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना काळात रोजगार निर्मितीसाठी पाक सरकारने आणली 'ग्रीन स्टिम्युलस योजना'
कोरोना उद्रेक आणि लॉकडाऊनमुळे जगभरात आर्थिर संकट आलंय. आणि तीच परिस्थिती शेजारी पाकिस्तानमध्येही आहे.
एप्रिलमध्ये तिथे लॉकडाऊन सुरू झाला. एका मागून एक फॅक्टरी आणि छोटे उद्योग त्यामुळे तात्पुरते का होईना बंद झाले. आणि 1 कोटी 90 लाख लोकांच्या रोजगारावर टाच आली. अशा लोकांना आर्थिक आधार देण्यासाठी पाकिस्तानी सरकारने ग्रीन स्टिम्युलस स्कीम या नावाची एक योजना आणली. देशात वृक्ष लागवड होईल, वन जमीन वाढेल आणि हजारो लोकांना त्यातून रोजगार मिळेल अशी ही योजना होती. पण, ही योजना नक्की यशस्वी झाली का? बीबीसीच्या इस्लामाबाद प्रतिनिधी शुमैला जाफरी यांचा ग्राऊंड रिपोर्ट...
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)