You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस: दिल्लीत होम ICU चा पर्याय, इतका होतो खर्च
Published
कोव्हिड-19च्या रुग्णसंख्येत भारत जगभरात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सरकारच्या म्हणण्यानुसार रुग्णांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांना वेळीच उपचार मिळू शकला नाही अशीही उदाहरणं पुढे आली आहेत. तर दुसरीकडे काहींजणांकडे घरातच उपचार करुन घेण्याची ऐपत आहे. बीबीसी प्रतिनिधी नितिन श्रीवास्तव यांचा रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)