कोरोना व्हायरस : सिंगापूरमधला हॉटेल व्यवसाय का मोजतोय शेवटच्या घटका?

Published

कोव्हिड-19 नंतरच्या जगात सिंगापूरच्या हॉटेल्समध्ये एक नवा पायंडा पडलेला पाहायला मिळणार आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण तपासणी केली जाणार आहे.

मात्र, सध्या पर्यटनाचा काळ असूनही इथे पर्यटक आलेले नाहीत. आंतरराष्ट्रीय पर्यटक इथे येणं इतक्यात शक्य नसलं तरी इथलं सरकार स्थानिक पर्यटनाला परवानगी देणार आहे. इथली मोठे हॉटेल्स सरकारच्या मदतीने सुरू होत असली तरी छोट्या हॉटेल आणि हॉस्टेल्सना त्यांच्या मालकांना टाळंच ठोकावं लागतंय. सिंगापूरमधल्या हॉटेल व्यवसायावरचा हा रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)