कोरोना संसर्ग : कोव्हिडची लक्षणं न दिसणाऱ्या रुग्णांकडून संसर्गाचा धोका किती?

Published

ज्या लोकांना कोरोनाची लागण झाली आहे पण, त्यांच्यात कुठलीही लक्षणं दिसत नाहीत अशा लोकांपासून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका किती आहे? सध्या शास्त्रज्ञांनाही याचं उत्तर माहीत नाही.

अगदी जागतिक आरोग्य संघटनेनंही याचं नेमकं प्रमाण सांगितलेलं नाही. काहींच्या मते लक्षणं नसलेल्या रुग्णांकडून कोव्हिड पसरण्याचा धोका नगण्य आहे. तर काहींच्या मते एकूण संसर्गाच्या 40 टक्के इतकं हे प्रमाण आहे. या सगळ्या विषयावर बीबीसीचा हा खास रिपोर्ट...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)