You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सॉव्हरिन गोल्ड बाँड्स कुठून खरेदी करता येतात? - #सोपीगोष्ट 116
Published
2020-21 या आर्थिक वर्षातला सॉव्हरिन गोल्ड बाँडचा चौथा टप्पा भारतीय रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलाय. 6 जुलै ते 10 जुलै या पाच दिवसांत हे बाँड्स खरेदी करता येणार आहेत.
पण या सॉव्हरिन गोल्ड बाँड्सबद्दल अनेक प्रश्न आहेत. हे कुठून खरेदी करता येतात, ते सुरक्षित आहेत का, त्यातली गुंतवणूक कितपत फायद्याची आहे वगैरे वगैरे. आजच्या सोपी गोष्टमध्ये आपण याचबद्दल बोलणार आहोत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)